रिकि पाँटिंग टी- 20 तून निवृत्त

September 7, 2009 10:53 AM0 commentsViews: 5

7 सप्टेंबरऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कॅप्टन रिकी पाँटिंगने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याच्या हेतूनेच पाँटिंगने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियन बोर्डाला त्याने आपला निर्णय कळवला आणि त्यांनी तो मान्यही केला आहे. मात्र टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये तो खेळणार आहे, ऑस्ट्रेलियन टीमची कप्तानीही तो करणार आहे. लवकरच टी-20 क्रिकेटसाठी नवा कॅप्टन ठरवण्यात येईल.

close