‘अग्नी 5′ ची भरारी

January 31, 2015 6:58 PM0 commentsViews:

31 जानेवारी :   लांब पल्ल्याच्या ‘अग्नी 5′ या कॅनिस्टर प्रकाराच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली गेली. ओडिशाजवळील व्हिलर आयलंडवरुन सकाळी 8 वाजून 6 मिनिटांनी या क्षेपणास्त्राची चाचणी झाली. 5 हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close