‘खतरो कें खिलाडी’चे नवे खिलाडी

January 31, 2015 10:16 PM0 commentsViews:

‘फिअर फॅक्टर’ आणि ‘खतरो कें खिलाडी’ या दोन लोकप्रिय रिऍलिटी शोज्‌चे पुढील सिजन काही दिवसांतच सुरू होणार आहेत. यांत कोणकोणते सेलिब्रिटी भाग घेणार आहेत ते पाहुयात. झी वरील ‘पवित्र रिश्ता’ मधील आशा नेगी, आशिष चौधरी, गायक मयांग च्यांग, रिद्धी डोगरा, हर्षद अरोरा, हुसेन, ईकबाल खान, सागरीका घाटगे, बिग बॉस विनर सना खान, सिद्धार्थ भारद्वाज आणि ऑन स्क्रिन-ऑफ स्क्रिन कपल रश्मी देसाई-नंदीश सांधू हे या रिऍलिटी शोमध्ये एकमेकांना टक्कर देणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close