ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेस – हिंगिसला विजेतेपद

February 1, 2015 4:41 PM0 commentsViews:

01 फेब्रुवारी : भारताचा टेनिसपटूने लिएंडर पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पेस -हिंगिस जोडीने डेनिएल नेस्टर आणि क्रिस्टिना म्लादेनोविक यांचा 6-4 आणि 6-3 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या ट्रॉफीवर नाव कोरले. लिएंडर पेसने आपल्या टेनिस कारकिदच्त आतापर्यंत आठ पुरुष दुहेरी आणि सात मिश्र दुहेरीतील जेतेपदे पटकावली आहेत.ऑस्ट्रेलियन ओपनमधील दुहेरीतील पेसचे हे दुसरे जेतेपद आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close