गौतम गुलाटी ‘बिग बॉस’चा विजेता

February 1, 2015 5:12 PM0 commentsViews:

01 फेब्रुवारी :   कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस स हल्ला बोल’ या रिअलिटी शोचा विजेता अभिनेता गौतम गुलाटी ठरला. गौतमने करिश्मा तन्ना, प्रितम सिंग या स्पर्धकांना हरवत आठव्या पर्वाचे विजेतेपद पटकाविले. शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सोहळ्यात फराह खानने विजेत्या गुलाटीला 50 लाख रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी दिली. गेल्या 132 दिवसांपासून हा शो सुरु होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close