अॅपल बोरचा यशस्वी प्रयोग

February 1, 2015 6:33 PM0 commentsViews:

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी खचून गेलेत, पण काही शेतकरी वेगळे प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात काही शेतकर्‍यांनी अॅपल बोरं लावण्याचा प्रयोग केला आणि त्यांना चांगलाच फायदा झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close