आरोप-प्रत्यारोप

February 1, 2015 6:41 PM0 commentsViews:

शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली आहे पण, भाजप आणि शिवसेनेमध्ये तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्येवरून शिवसेनेने सामनातून भाजपवर टीका केली. त्यावर शिवसेनेने काम करून दाखवावे, असा टोला भाजपनं लगावला. तर आम्ही कधीही टीका केली नाही. पण, सरकारने आपलं आश्वासनं पूर्ण करावीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close