महाराष्ट्राचा सुनील साळुंखे ठरला ‘हिंद केसरी’

February 2, 2015 10:15 AM0 commentsViews:

Hind kesari

02 फेब्रुवारी : सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यंदाचा ‘हिंद केसरी’ ठरला आहे.

अंतिम लढतीत सुनीलने हरियाणाच्या हितेश कुमारला 9-7 असे चीतपट करत हिंदकेसरी किताबावर आपल नाव कोरत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

सुनील हा खवासपूर तालीमीतला पैलवान आहे. 2013मध्ये सुनील हिंद केसरीच्या अंतिम लढतीत पराभूत झाला होता.पण यावर्षी मात्र त्यानं ही कसर भरुन काढली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close