सेलिब्रिटी’फुल्ल’ ‘फिल्मफेअर’ !

February 2, 2015 11:03 PM0 commentsViews:

बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणार्‍या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवडूकरांनी एकच गर्दी केली होती.या सोहळ्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, करन जोहर, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विद्या बालन, सोनम कपूर, अर्जुन कपूरसह सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close