शरद पवारांची सीबीआय चौकशी करा- राजू शेट्टी

September 9, 2009 1:37 PM0 commentsViews:

9 सपेटेंबर साखर खरेदी घोटाळ्याला कृषीमंत्री शरद पवारच पूर्णपणे जबाबदार असून, त्यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून साखर खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

close