पंतप्रधानांच्या निवासस्थानी आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

February 3, 2015 11:45 PM0 commentsViews:

pm home03 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नवी दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 रेसकोर्स या घरी आणि संसदेवर हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणेनं इशारा दिला.

गुप्तचर यंत्रणेच्या हाती यासंदर्भातील माहिती हाती लागली आहे. त्यानुसार नवी दिल्लीमध्ये काही आत्मघातकी पथकं दिल्लीत दाखल झालीये. त्यामुळे खबरदारी घेत दिल्लीत काही संवेदनशील ठिकाणी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close