बेळगावमधलं मराठी नाट्य संमेलन सुरू होण्याआधीच तणाव

February 6, 2015 1:57 PM0 commentsViews:

Natyasamelan

06  फेब्रुवारी :  95वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन बेळगावात होतं आहे. पण त्याआधी बेळगाव पोलिसांची दडपशाही सुरू झाली आहे. नाट्यसंमेलनाला 20 अटींसह परवानगी देण्यात आली आहे, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडायचा नाही असा पोलिसांनी फर्मान सोडला आहे.

– बेळगाव नाट्य संमेलनाला मिळाली सशर्त परवानगी
– कानडी पोलिसांनी घातल्या 21 जाचक अटी
– संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडायचा नाही
– संयुक्त महाराष्ट्राबद्दलचं नाटक दाखवायचं नाही
– भाषिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य करायचं नाही
– अटी पाळल्या नाही तर करावई करू – पोलीस आयुक्त
– बेळगाव पोलीस आयुक्तांनी आयबीएन लोकमतला दिली माहिती
– तणावाच्या वातारवणात उद्यापासून सुरू होतंय संमेलन

(सविस्तर बातमी लवकरच)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close