एकाच निवडणुक चिन्हा साठी मनसे सुप्रीम कोर्टात

September 11, 2009 10:06 AM0 commentsViews: 3

11 सप्टेंबरविधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकच चिन्ह मिळावं या मागणीसाठी पक्षाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र तेव्हा मनसेला वेगवेगळी चिन्ह मिळाल्याने मतदारांपर्यंत उमेदवाराचे चिन्ह पोहचवताना कार्यकर्त्यांची बरीच दमछाक झाली होती.

close