‘एक पहेली लीला’ची पहिली झलक

February 7, 2015 3:10 PM0 commentsViews:

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिऑनच्या ‘एक पहेली लीला’  या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सनीचा बोल्ड, वेस्टर्न आणि क्लासिकल अवतार पहायला मिळणार आहे. 10 एप्रिलला रिलीज होणार्‍या या सिनेमाचे दिग्दर्शन बॉबी खान यांनी केले आहे. या सिनेमात सनीसोबत जय भानूशाली, राहुल देव आणि रजनिश दुग्गल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close