पुतळे उभारल्या प्रकरणी मायावतींना नोटीस

September 11, 2009 12:24 PM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर सुप्रीम कोर्टानं लखनऊमध्ये सुरू असलेल्या मायावती यांच्या पुतळ्यांच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. आंबेडकर पार्क आणि इतर सहा ठिकाणी ही सगळी बांधकामं चालू आहेत. कोर्टाचे आदेश असतानाही बांधकाम का चालू ठेवली असा सवाल करत उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनाही याबाबतीत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

close