‘दम लगा के हैशा’ची झलक

February 9, 2015 7:51 PM0 commentsViews:

आयुषमान खुरानाचा ‘दम लगा के हैशा’ हा नवा सिनेमा येत्या 27 फेब्रुवारीला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुषमान सोबत भुमी पेंडणेकर ही नवी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. डायरेक्टर शरत कटरीया आणि यश राज फिल्मस्‌ने प्रोड्यूस केलेला हा सिनेमा हा एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे..वेगळ्या विषयासह हा सिनेमा साकारण्यात आलाय त्याचीच ही झलक
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close