‘आप’चा विजयोत्सव

February 10, 2015 3:42 PM0 commentsViews:

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. ‘आप’ने 70 पैकी 67 जागांवर पटकावल्या असून दिल्लीत एक हाती सत्ता राखली आहे. ‘आप’च्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात हा विजयोत्सव साजरा केला. येत्या 14 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close