Whats’आप’वर ‘मफलर’ अन् ‘कवी’ सुपर हीट !

February 10, 2015 9:31 PM0 commentsViews:

whatsapp_news10 जानेवारी : ‘आता ही अफवा कुणी पसरवली…. धोणी वर्ल्डकपमध्ये हेल्मेटऐवजी मफलर बांधून खेळणार आहे!..’दचकू नका असं काहीही होणार नाही. याच कारण असं की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या धडाकेबाज विजयाची चर्चा व्हॉटस्‌ऍपवर रंगलीये. व्हॉटस्‌ऍप ‘आप’मय झालं असून भाजपची खिल्ली उडवली जात आहे आणि काँग्रेसच्या पराक्रमावर तर ‘चर्चा तर होणारच…!!’, व्हॉटस्‌ऍपवरील मॅसेजचा हा नजराना…

कमळ कोमेज गया
आ गया झाडू
विचार कर रहा हुँ,
सपोर्ट दूँ की काढू…
.
.
.
कवी टेंशन मध्ये आहे

—————————————————————————-

आप आज लोकसभेतली भाजप झालंय
भाजप लोकसभेतलं काँग्रेस झालंय

—————————————————————————-
बराक ओबामा यांचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
—————————————————————————
दिल्लीत भाजप बनली रिक्षा (3) पार्टी
—————————————————————————-
आमच्या सोसायटीच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना बोलावण्याचे ठरले होते
पण दिल्ली निवडणूक निकालानंतर तो बेत रद्द करण्यात आलाय.
—————————————————————————
भाजपवाल्यांना आज दिल्ली निकालाचं टेन्शन

आणि

उद्या
.
.
.
.
सामनाच्या————– अग्रलेखाचं
—————————————————————————
एक जण आत्ताच विचारत होता

चांगला मफलर कुठे मिळेल….
————————————————————————–

मौजूदा नतीजे देखकर लग रहा है की काँग्रेस का
खाता अब सिर्फ जन-धन योजना के तहत ही खुल सकता है
————————————————————————–
ऐ दिल्ली तेरे आंगन मे, नया सूरज चढा है !
सुना है महंगे सूटों पे, मफलर भारी पडा है !
————————————————————————–
किरण बेदी की घरवापसी जल्द?
—————————————————————————

नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त झाडूचा प्रचार केला…
पडलं ना महागात स्वच्छ भारत अभियान

—————————————————————————-
शेअर मार्केटमधील ब्रोकर्ससाठी टीप…

Monte Carlo चे शेअर्स खरेदी करा,
मफलरचं उत्पादन करणारी एकमेव लिस्टेड कंपनी आहे.

—————————————————————————–
दिल्लीत मफलर विजयी

भुजबळ फार्मवर फटाक्यांची आतषबाजी

—————————————————————————–
आता ही अफवा कोणी पसरवली की…

धोनी यंदा हेल्मेटऐवजी ‘मफलर’ बांधून विश्वचषक सामन्यात खेळणार आहे!
——————————————————————————–
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close