‘आप’ला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस

February 11, 2015 12:35 PM0 commentsViews:

Arvind Kejriwal meets people

11 जानेवारी :  आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर, आज (बुधवारी) इन्कम टॅक्स विभागाकडून दोन कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप’ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

केजरीवाल यांच्या पक्षाने काळापैसा व्यवहारात आणल्याचा दावा आवाम या संस्थेने केला होता. ‘अवाम’नं उठवलेल्या मुद्द्यावरून ही नोटीस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close