मनसेची निशाणी रेल्वे इंजिन

September 14, 2009 9:03 AM0 commentsViews: 3

14 सप्टेंबर सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्याचे निर्देश निवडणुक आयोगाला दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत समान चिन्ह मिळण्याबाबत मनसेने एक याचिका केली होती. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना वेगवेगळी निवडणुक चिन्हं देण्यात आली होती.

close