ठाकरे कुटुंबाचा विवाह सोहळा

February 12, 2015 10:50 PM0 commentsViews:

स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे यांचा विवाह सोहळा सोमवारी (9 फेब्रुवारी) पार पडला. राहुल ठाकरे आणि आदिती रेडकर लग्नबेडीत अडकले. या नव दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय तसंच बॉलिवूडची दिग्गज मंडळी आणि राजकीय नेते उपस्थित होते. राज ठाकरेंसह त्यांचा संपूर्ण परिवारही उपस्थित होता. तसंच बॉलिवूडचा अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सोनू निगम हेही या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++