बारामतीत मोदी-पवार साथ साथ !

February 14, 2015 5:51 PM0 commentsViews:

राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे शरद पवार आणि नरेंद्र मोदी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळलीच पण पवारांनी राज्यातील समस्यांचा पाढाच पंतप्रधानासमोर वाचला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close