युएस ओपन मध्ये रॉजर फेडरर पराभूत

September 15, 2009 11:01 AM0 commentsViews: 4

15 सप्टेंबर पुरुष ऐकेरीतत रॉजर फेडररला नमवून डेल पोट्रोनं युएस ओपनचा किताब पटकावला आहे. 5 सेटमध्ये चाललेल्या या मॅचमध्ये डेलनं 3-6, 7-6, 4-6, 7-6, 6-2नं विजय मिळवला. डेलनं पहिल्यांदाच युएस ओपनचा किताब जिंकला आहे.तर विलियम्स भगिनींनी युएस ओपनचा डबल किताब पटकावला आहे. त्यांनी कॅरा ब्लॅक आणि लिझल हबर यांचा 89 मिनिटात 6-2 , 6-2 असा पराभव केला. हा त्यांच्या करिअर मधला डबल्समधील 10 वा ग्रॅन्ड स्लॅम किताब आहे.

close