उत्तर प्रदेशात घर कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू

February 15, 2015 2:00 PM0 commentsViews:

UTTAR PRADESH

15 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात एक घर कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी झाला आहे.

चांदौली जिल्ह्यामध्ये ही दुदैर्वी घटना घडली आहे. या घराचं बांधकाम सुरू होतं.

अपघातानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरू केली आहे. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close