वर्‍हाडीही रंगले मॅचमध्ये

February 15, 2015 4:50 PM0 commentsViews:

15 फेब्रुवारी :  ऑस्ट्रेलियाच्या ऍडिलेडमध्ये आज (रविवारी) भरत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगला आहे. भारत पाकिस्तान मॅच ही म्हणजे भारतीय क्रिकेटप्रमींसाठी एक खास पर्वणी असते. नागपुरात तर आज एका लग्नातही मॅच पाहण्यासाठी खास स्क्रिन लावण्यात आला आहे. त्यामुळे वर्‍हाडी मंडळींचा हा संडे सुपर संडे झाला आहे. महत्वाची मॅच असल्याने क्रिकेट सोडून लग्नाला वर्‍हाडी मंडळी येतील का अशी शंकाही आयोजकांना होती. म्हणजे अधी लग्न त्यासोबत क्रिकेटमॅच आणि नंतर सुग्रास पंगत अशी तिहेरी पर्वणी वर्‍हाडी मंडळींना लाभणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close