H1N1ने पुण्यात तीनजण दगावले

September 17, 2009 12:22 PM0 commentsViews: 2

17 सप्टेंबर पुण्यात H1N1 चे आणखी 3 बळी गेले आहेत. पुण्यात H1N1 च्या बळींची एकूण संख्या आता 47 वर पोहोचली आहे. 56 वर्षीय शंकरम्मा टेलर, 40 वर्षीय काशीनाथ घनशेट्टी आणि 18 वर्षीय प्रिया देशमुख हिचा H1N1नं मृत्यू झाला आहे. या तिघांचाही ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

close