बसपाची 34 जागांची पहिली यादी जाहीर

September 17, 2009 12:35 PM0 commentsViews: 7

17 सप्टेंबर बहुजन समाज पक्षानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या मध्ये 34 जागा बसपानं घोषित केल्यात. पुण्यातून 4, सोलापुरातून 2, मुंबईत 8, ठाण्यातून 11, रायगड 3, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 5 या जागेंवरीलं उमेदवारांची घोषणा तरण्यात आली आहे. बसप यावेळी विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढवणार आहे.

close