मोदींच्या हस्ते ‘एरो इंडिया शो’चं उद्घाटन

February 18, 2015 2:26 PM0 commentsViews:

बेंगळुरू इथल्या येलंका हवाई तळावर सुरू झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय एरो इंडिया शो’चं आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं . यावेळी केंद्री संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे ही उपस्थिती होती. यावर्षी या शोची ‘मेक इन इंडिया’ थीम आहे. पाच दिवस चालणार्‍या या शोमध्ये भारतासह विदेशी विमानांच्या चित्तथरारक कसरती पाहायला मिळणार आहे. ज्या देशांकडे संरक्षण यंत्रणा मजबूत आहे, ते देश खूप सुरक्षीत आहेत. तसचं अशा देशांची प्रगती नक्कीच होते, असं मत मादींनी या कार्यक्रमात बोलताना मांडलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close