जाएंट इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान

September 18, 2009 11:47 AM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्या-या मान्यवरांना जाएंट इंटरनॅशनल तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं. यावर्षी इलेक्ट्रॉनिक मिडीयातील उल्लेखनीय कार्यासाठी IBN नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तसचं उद्योग-व्यापार क्षेत्रात कॅप्टन सी पी किशन नायर, सामाजिक सेवेसाठी रजनीकांत अरोले, वैद्यकीय सेवेसाठी एच. जी. देसाई यांना गौरविण्यात आलं. चित्रपट क्षेत्रात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री असीनला तर कला आणि संास्कृतिक क्षेत्रात सुर्या कृष्णमुर्ती यांचा गौरव करण्यात आला.

close