बापरे! हे पाहा जगातील 10 अतिविषारी साप !

February 19, 2015 9:12 PM0 commentsViews:

जगात जवळजवळ 2500 पेक्षाही अधिक प्रजातींचे साप आढळतात. त्यातील 500 पेक्षाही अधिक साप हे विषारी असतात. या विषारी सापांपैकी काही प्रजाती अशा असतात ज्यांच्या एका दंशानेसुद्धा माणूस मरू शकतो. आम्ही तुम्हाला काही अशा सापांची ओळख करून देणार आहोत. ज्यांच्यापासून तुम्ही नक्कीच सावध राहिलं पाहिजं. समुद्री साप, इग्लंड ताईपन, ईस्टन ब्राऊन स्नेक, रॅटलस्नेक, डेथ एडर, सॉ स्केल्ड वाईपर, फिलिपीनी कोबरा, टाईगर स्नेक, ब्लॅक माम्बा, ब्ल्यू करॅत हे जगातील काही अतीविषारी साप आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close