तयारी ऑस्करची

February 20, 2015 10:58 AM0 commentsViews:

मनोरंजन क्षेत्रात सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्काराचा दिमाखदार सोहळा येत्या रविवारी म्हणजेच 22 फेब्रुवारीला होणार आहे. हॉलिवूड, बॉलिवूडसह जगातील अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटसृष्टीतील लोकांना या पुरस्कारांचं विशेष आकर्षण असतं. या कार्यक्रमाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close