पुण्याच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण

February 20, 2015 2:10 PM1 commentViews:

sdahas

20 फेब्रुवारी : राज्यात स्वाईन फ्ल्यूचा थैमान सुरूच आहे. कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेधा कुलकर्णी यांची प्रकृती सुधारणा होतं आहे.

राज्यात स्वाईन फ्लूने आतापर्यंत 83 जण दगावले आहेत. पुण्यातही रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान स्वाईन फ्लूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. पण आमदारांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    Janteni Kalji karu naka

close