आईनेचं मुलीला धावत्या रेल्वेतून फेकलं

September 18, 2009 12:05 PM0 commentsViews:

18 सप्टेंबर जन्मदात्या आईनेच आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला धावत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं. परंतु सुदैवाने ती मुलगी वाचली. जखमी अवस्थेत पोलिसांनी तिला नवघर इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आईनेच आपल्याला गाडीतून खाली फेकलं, असं ती मुलगी वारंवार सांगत आहे. आता त्या मुलीला आपल्या आईला भेटायचंय.

close