लढवय्या काॅम्रेड…

February 21, 2015 7:46 AM0 commentsViews:

प्रवाहाविरुद्ध काम करत पुढं जायचं, वादळं अंगावर घ्यायची आणि समाज परिर्वतनासाठी प्रत्येक क्षण जगायचा….गेली पाच दशकं हाच वसा घेत कॉ. गोविंदराव पंढरीनाथ पानसरे झटत राहिले…अखेर शुक्रवारी रात्री हे वादळ शांत झालं. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता..अखेर तो झंझावात शांत झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close