अखेरचा सलाम

February 21, 2015 8:20 PM0 commentsViews:

कोल्हापूरमधल्या पंचगंगा घाटावर कॉम्रेड पानसरेंना अखेरचा लाल सलाम देण्यात आला. पानसरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी, हजारो कार्यकर्ते पंचगंगा घाटावर जमले होते. कुठल्या कर्मकांडाविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close