विनय नातूं बंडखोरी करणार

September 19, 2009 1:45 PM0 commentsViews: 4

19 सप्टेंबर भाजपचे गुहागरचे आमदार विनय नातू यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. श्रीधर सेना असं या पक्षाचं नाव आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपला घात केला, असं यांनी म्हंटल आहे. गुहागरमधून नातू यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असून श्रीधर सेनेच्या वतीनं 23 तारखेला ते उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. गुहागच्या जागेवरून सेना भाजप मध्ये वाद सुरू होता. अखेर शनिवारी युतीच्या अधिकृत घोषणेच्या वेळी हि जागा शिवसेनेला दिल्याची घोषणा करण्यता आली.

close