राखीचा लग्न करायला नकार

September 21, 2009 11:18 AM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर साखरपुडा झालेल्या इलेशसोबत लग्न करायला राखी सावंतने नकार दिला आहे. मोठ्या थाटात पार पडलेलं तिचं स्वयंवर टेलीव्हीजनच्या दुनियेत चांगलंच गाजलं. नुकतीच ब्रेकअप मधून सावरलेली राखी या स्वयंवरातून लग्नाला तयार झाली. सतरा इच्छुक तिच्याशी लग्न करण्यासाठी या स्वयंवरात सहभागी झाले होतो. पण राखीचं मन जिंकण्यात यशस्वी झाला तो कॅनडाचा इलेश. इलेशची तिचा साखरपुडाही झाला होता. मात्र आता राखीने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला आहे.

close