भाजपची 66 नावांची पहिली यादी जाहीर

September 21, 2009 11:54 AM0 commentsViews: 13

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यत आली आहे. पहिल्या यादीत 66 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये 21 विद्यमान आमदार आहेत. भाजपची 66 नावांची पहिली यादी जाहीर : पूनम महाजन – घाटकोपर पश्चिम गोपाळ शेट्टी – बोरिवलीवांद्रे – आशिष शेलार राज पुरोहित – कुलाबामंगलप्रभात लोढा – मलबार हिलप्रकाश मेहता – घाटकोपर पूर्वसुरेश हावरे – बेलापूरगिरीश महाजन – जामनेर रणजित पावरा – शिरपूरअनिल पाटील – अमळनेरवाडीलाल राठोड – चाळीसगावएकनाथ खडसे – मुक्ताईनगरसुधीर मुनगंटीवार – बल्लारपूरचैनसुख संचेती – मलकापूरनाना पटोले – साकोलीसुधाकर भालेराव – उदगीरसंभाजी पाटील – निलंगागोवर्धन शर्मा – अकोला (पश्चिम)विजय जाधव – रिसोडअरुण अडसड – धामणगाव राजकुमार पटेल – मेळघाट दादासाहेब खेचे – आर्वीदेवेंद्र फडणवीस – नागपूर (द.प)रमेश ताराम – आमगावअशोक नेते – गडचिरोली सुधीर पारवे – उमरेडकृष्णा खोपडे – नागपूर (पू)चंद्रशेखर बावनकुळे – कामठीकुमार ऐलानी – उल्हासनगरनरेंद्र मेहता – मीरा-भाईंदरगिरीश बापट – कसबापेठ-पुणेबाळा भेगडे – मावळविठ्ठलराव लंघे – नेवासाप्रताप धाकणे – शेवगावशिवाजी कर्डिले – राहुरीअमरसिंग पंडित – गेवराईआर.टी. देशमुख – माजलगावरमेशअण्णा कराड – लातूर ग्रामीणराजकुमार बडोले – अर्जुनी (मोर)दिलीप कांबळे – माळशिरससिद्रामाप्पा पाटील – अक्कलकोटविजय देशमुख – सोलापूर उत्तरदिलीप यळगावकर – माणनरेंद्र पाटील – सातारसुरेंद्र माने – रत्नागिरीप्रमोद जठार – कणकवलीसूर्यकांत पाटील – कोल्हापूर दक्षिणसुरेश हळवणकर – इचलकरंजीसुरेश खाडे – मिरजसंभाजी पवार – सांगलीप्रकाश शेंडगे – जतउमाजी बोरसे – बागलाण

close