अण्णा बॅक इन अॅक्शन…

February 24, 2015 5:33 PM0 commentsViews:

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. मोदी सरकार विरोधात अण्णा पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे. अण्णांनी एकदिवशी पुकारलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. नेहमीच्या आंदोलनाप्रमाणे देशभरातून अण्णा समर्थक जंतरमंतरवर एकवटले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close