भूसंपादन विधेयकासाठी शेतकर्‍यांचा गळा घोटू नका – उद्धव ठाकरे

February 25, 2015 10:13 AM1 commentViews:

uddhav thackray

24 फेब्रुवारी : भूसंपादन कायद्याला शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या विश्वासाने युतीला सत्ता मिळवून दिली आहे. त्यांचा गळा घोटण्याचं पाप करू नका असं, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल एक परिपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्योग व आर्थिक विकासाला शिवसेनेचा विरोध नाही, परंतु शेतकरी व त्यांच्या जमीनी बळजबरीनं घेऊन जर विकास केला जाणार असेल तर त्याला मात्र आमचा विरोध राहील, असे उद्धव यांनी मुंबईत स्पष्ट केले. त्यामुळे अशा कायद्याचा पुनर्विचार करायला हवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Yogesh More

  :—— मोदि सरकार विरोधातील उपस्थित झालेले काही प्रश्न ::::——
  1 .जनतेला दिलेली वचने बाजुला सारुन भु अधिग्रहन कायद्याची गरज काय?
  2. दिलेल्या वचना प्रमाने काळा पैसा परदेशातुन हिंदुस्थान मध्ये जलद गतीने परत आनन्यासाठी कायदा करने गरजेचे आहे तो कायदा मोदि सरकार का करत नाही?????? कुनाला वाचवायचा प्रयत्न करत आहे.
  2.दिलेल्या वचनाप्रमाने जलद गतीने गौ हत्या बंदी कायदा का करत नाहीत???. का मतांच्या लाचारीसाठी थाम्बला आहात का????
  3.दिलेल्या वचना प्रमाने लहान मुली व महिलान वरील बलात्कार व अत्याचार थाम्बवन्या साठी कडक कायदे का करत नाही?????.
  4.दिलेल्या वचना प्रमाने एक पन गरीब शेतकरी कर्जामुळे व नैसर्गिक आपती आल्यामुळे झालेल्या नुकसाना मुळे आत्महत्या करनार नाही. मग नैसर्गिक आपतीच्या नुकसानामुळे कर्ज बाजारी झालेल्या माझ्या गरीब शेतकर्याला तोबडतोब मदत मिळावी ह्या साठी कायदा का करत नाही.??????.
  5.दिलेल्या वचना प्रमाने भ्रष्टाचार मुक्त भारत. मग भ्रष्टाचाराची लागलेली किड नष्ट करन्यासाठी 9 महीन्यामध्ये कठोर कायदा का बनविला नाही.???
  भ्रष्टाचार विरोधी आहात मग भ्रष्टाचारी येडुरप्पा भाजपचा उपाध्यक्ष्य कसा? सर्वात भ्रष्टाचारी शरद पवार (मोदिंच्या मते ) मग भ्रष्टाचारी शरद पवारांचे मोदिजी महिन्यातुन दोन ते तीन वेळा सल्ले कश्यासाठी घेतात???. भ्रष्टाचार हा पैशाच्या माध्यमातुनच होत नाही, तो भेट वस्तुंच्या माध्यमातुन पन होतो. मग मोदिना मिळालेला सुट हा भ्रष्टाचार रुपी गिफ्ट आहे का? भ्रष्टाचाराची सुरवात मोदिन पासुन झाली आहे असे म्हनावे का?
  6.दिलेल्या वचना प्रमाने भारताचा एक जवान पाकड्यानी मारला तर आम्हि त्यांचे 10 मारु. पन आता ह्याच्या उलटे होत आहे. पाकडे आपले 10 मारतायत तर आपन त्यांचा एक मरतोय. मग नवाज शरीफ च्या गळ्यात गळे मोदि कशाला घालतायत,???? क्रिकेट साठी शुभेच्या देता की आपले जवान मरतायत त्याच्या शुभेच्या मोदिजी शरीफ याना दिल्यात????? कठोर कारवाइ का करत नाहीत.?????

close