सरसंघचालकांनी मदर तेरेसांबद्दल केलेलं विधान वादग्रस्त आहे का?

February 25, 2015 2:43 PM14 commentsViews:

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Luis Shelke

  मदर तेरेजा ह्या
  थोर संत आणि समाज सेवक होत्या. त्यांचा संतपणा हा सर्व जगाने अनुभवला आणि
  त्यांच्या सेवकार्याची सर्व जगणे दखल घेतली. चिमुटभर जातीयवादी समाज कंटाकांकडून
  मदरच्या कार्याची अवहेलना केल्याने
  त्यांची थोरवी कमी होत नाही अथवा मदरला अश्या संकुचित विचारांच्या प्रमाणपत्राची
  गरज देखील नाही. सेवा करताना त्यांनी पिडीताला जात प्रमाणपत्र विचारले नाही. फक्त
  सेवाभावे त्या रुग्णाची सेवा करत. आणि ज्याला आपल्या स्वकीयांनी रस्त्यावर फेकून
  दिले त्याल ख्रिस्ती बनवून मदरने काय साध्य केले असते यचाही विचार करायला हवा.

  मदर तेरेजांच्या आश्रमात काय चालत हे
  प्रत्यक्षच पाहायचं असेल तर आश्रम आपल्या
  देश्यात देखील आहे. तेथे जाऊन प्रत्यक्ष
  पाहू शकता. पण तिकडे जायचं म्हणजे आंतरिक सेवाभाव हृदयात असायला हवा. कारण तेथे
  गेल्यावर प्रत्येकाला रुग्णांची सेवा करावी लागते तेही समाजाने फेकून दिलेल्या
  रुग्णांची. यावर वादविवादांचे आयोजन करण्या पेक्षा तेथे जाऊन अनुभवलेले कधीही
  उत्तम. समाजात तेढ निर्माण करू पाहणाराना देखील हार्दिक आमंत्रण आहे.

  • Vikram

   “आर एस एस ” सुद्धा सेवा करते … तुम्ही ते जाउन बघितली आहे का ? त्याचा करता आंतरिक विचार शुद्ध हवे. वादविवादांचे आयोजन करण्या पेक्षा “आर एस एस” जाऊन अनुभवलेले कधीही उत्तम.

   • Luis Shelke

    VAD GRASTH VAKTVYA KARUN SAMAJAT TEDH NIRMAN KARNE YALA SEVS MHANAYACHE KA ANTRIK SHUDH VICHAR?

    • Vikram

     ख्रिस्ती लोकांना खरा काय ते ऐकायचा नाहीये . ह्यात काही खोत नाहीये तुम्ही लोक सेवा करता तेव्हा धर्मांतर करायचाच हा उदिष असतो. धर्मान्त्तर करणे मंजे शुद्ध विचार असतात का ? असा असेल तर नक्कीच अन्द्ध श्रद्धा निर्मुलन समितीला भेट द्या . आणि सांगा कि ख्रिस्ती होणे मंजे शुद्ध होणे आणि अंधा श्रद्धा निर्मुलन कायदा बदलून टाकू .

     • Luis Shelke

      मला असं वाटतंय आपण श्रद्धा आणि अंधश्रध यात काहीतरी घोळ करतोय. ख्रिस्ती होणे ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. ज्यला ख्रिस्ती धर्माची तत्व कळली तोच खरा ख्रिस्ती. इतर कोणी ख्रिस्ती झाला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. स्व.ना.वा.टिळक हे नाव ऐकलच असेल.त्यांना खरा ख्रिस्त कळला म्हणून ते केवळ ख्रिस्तीच झाले नाही तर ख्रिस्ती धर्माचा प्रसार पण केलं. राहिली गोष्ट अनिस ची तर त्यांना आजवर ना काही मिळाले ना कधी मिळेल. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपले वय फारच कमी वाटते त्यमुळे एक विनंती आहे कि श्रद्धा आणि अंधश्रध्दा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या एक करण्याचा प्रयत्न केलातर नणं हे नणं राहणार नाही.

     • Vikram

      चमत्कार आहेत असा नेहमीच ख्रिस्ती धर्मानी मानला आहे त्यामुले मृत व्यक्ती जिवंत झाला याची उधारण देता अविवाहित स्त्रीला मुल होऊ शकता का? अश्या गोष्टी पसरवता आणि म्हणता मी गल्लत करतोय मुळीच नाही … तुम्हाला कोणी श्रद्धा अंधश्रद्धा बद्दल विचारात नाही त्यामुले तुमचा सगळा फावत …

      वय आणि श्रद्धा अंधश्रद्धा न समजणे याचा फारसा संबंध नाहीये उलट तुम्ही आहे ते मान्य करा ख्रिस्ती लोकांना खरा काय ते ऐकायचा नाहीये . ह्यात काही खोत नाहीये तुम्ही लोक सेवा करता तेव्हा धर्मांतर करायचाच हा उदिष असतो.

     • Luis Shelke

      एक सर्वसाधारण मानवी प्रवृत्ती आहे.माणसाला दुसऱ्याच्या

     • Luis Shelke

      एक सर्वसाधारण मानवी प्रवृत्ती आहे. माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र दिसत नाही. असो शेवटी ती मानवी प्रवृत्ती.पण एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे जनता वेडी नाही. जे करायचं ते विचार करुनच करते.पोकळ आश्वासनांना जनता बळी पडत नाही. आपण ठरवायचं जनतेशी खर वागायचं कि पोकळ आश्वासनं द्यायची.

 • Aniket

  There is no reason for people to be this hysterical about Bhagawat’s comments. He is not alone in voicing that opinion. Christopher Hitchens was even more sharp in his attacks and he has written a book about it.

 • Aniket

  lokancha मजबुरीचा फायदा घेऊन जर लोकांचे धर्मांत केले जात असेल तर Christian धर्मांतर आणि isis use madhe behading मध्ये kai फरक आहे

 • Aniket

  RSS have done lot more charity projects for poor and destitutes than Mother Terrorista, but look at the double standards how both are deal with by sicular establishment

  1) They overlook RSS charities but focus exclusively on Mother Terrorista’s charity work
  2) They question RSS’s motives and ‘hidden’ agenda but attack anybody who raises any issue of motives and obvious conversion agenda of this Mother ie. Her aim to convert Hindus into ideological denominations, that faciliate conversions to xianity by other missionary outfits
  3) They deiify and glorify mother terrorista with highest honors while they demonize and chase away RSS from all public and political spheres

  Wake up India. Hindus are not longer 80% of India. Most of them have converted to crypto/cultural xianity or ideological denominations

  • Luis Shelke

   In India,Most of the people belonging to Christianity are backward class people.And if you see the past, it may realise that how these people were treated by higher class people. They never wanted backward class people to learn and grow. They always wanted them as their ‘GULAM’ and just like a vote bank.But missionaries gave them a platform and they grew.But I am highly unable to understand that why people always try to target Christianity? though Christians are peaceful and harmless to the community.

 • http://batman-news.com VISHAL P MULE

  TYANCHE KARYA NISWARTH HOTE TAR TYANI CHRISTIAN DHARMANATARALA PROTSAHAN KA DILE. SEVA BHAVA ASELHI PAN MAG DHARMANTAR KARAYACHI KAY GARAJ HOTI, KARAN TYANA YENARI MADAT HI NIDHARMI NAVHATI, TERESA NIDHARMI ASU SHAKATAT PAN TASE DISALE NAHI.
  RSS CHYA SEVA DHARMA PUDHE MOTHER TERESA HYANCHE KARYA KHUP TOKADE AHE.

 • Vikram

  सेवा करायची आहे तर सेवा करा धर्मांतर का करता? आर एस एस सुद्धा सेवा करते … मुस्लिम संघटना सुद्धा सेवा करतात ते धर्मांतर करत नाही … ख्रिस्तिअन missonary धर्मांतर का करतात? गरीब लोक मुस्लिम समाजात आहेत त्याचा भागात जाउन धर्मांतर करून बघा .
  सेवा करता पण काळी बाजू हि आएह कि तो व्यक्ती धर्मांतरित झाला पाहिजे.

close