तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळलं

September 22, 2009 1:19 PM0 commentsViews: 3

22 सप्टेंबर मुंबईत एका 25 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं आहे. ऍन्टॉप हिल भागात ही घटना घडली आहे. चार नराधमांनी या महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिला रॉकेल टाकून जिवंत जाळलं. या महिलेला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

close