कळव्यात एसव्हीपीएम शाळेच्या बसला

September 23, 2009 10:05 AM0 commentsViews: 7

23 सप्टेंबर ठाणे जिल्ह्यात कळवा इथल्या एसव्हीपीएम शाळेच्या बसला आग लागली होती. सुदैवानं बसमधली सगळी मुलं सुरक्षित आहेत. बसमध्ये 40 ते 50 मुलं होती. इंजिननं पेट घेतल्यानं बसच्या पुढच्या भागानं पेट घेतला. आजूबाजूचे लोक आणि पोलिसांनी ताबोडतोब मुलांना बसच्या बाहेर काढलं.

close