नटस्रमाट नाना

February 27, 2015 8:57 PM0 commentsViews:

27 फेब्रुवारी : आज मराठी भाषा दिवस.. वि.वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले नटसम्राट या अजरामर नाटकाचा सिनेमा येतोय. या फाईमक्राफ्ट मीडिया आणि द ग्रेट मराठा प्रा.लि. ह्याची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा मुहूर्त आज नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पार पडला. नटसम्राट सिनेमात अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे. नाना बरोबर विक्रम गोखले, रीमा ह्यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close