बसपाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

September 23, 2009 12:01 PM0 commentsViews: 5

बसपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहेदहिसर – किरण मांजरेकरमुलुंड – विजय शिकतोडे भांडुप – सुजित पगारे जोगेश्‍वरी पूर्व – अशोक साळुंखेकांदिवली – रवी बनसोडे चारकोप – संजय सिंग गोरेगाव – अवेलिनो डिसुझा अंधेरी प.- हाजी मेहमूद अली अंधेरी पूर्व – लालमणी यादव घाटकोपर प. – महेंद्र कांबळे चेंबूर – संजय वाघमारे वांद्रे पूर्व – विजय जाधव वडाळा – सिल्वीन काळे वरळी – रजनीश कांबळे भायखळा – भगवान तांबे मलबार हिल – विजय भूपेंद्र मुंबादेवी – हरेश मंडेलिया कुलाबा – प्रकाश वारे मानखुर्द – शैलेंद्र सिंह विक्रमगड – दीपक धापशी भिवंडी प. – ओबुदल्लाह खान भिवंडी पूर्व – सतीश गिरी कल्याण पश्चिम – प्रल्हाद भिलारे कल्याण ग्रामीण – मारुती वानखेडे मीरा-भाईंदर – मुकेशकुमार कोपरी-पाचपाखाडी-विलास कांबळे ठाणे – तुषार शिंदेऐरोली – महेशचंद्र वर्मा शहापूर – गणपत रण कर्जत – राहुल जाधव महाड – मधुकर गायकवाड रत्नागिरी – भिशार हसन कणकवली – भारत पवार कुडाळ – रवींद्र कसाळकर सावंतवाडी – वासुदेव जाधव

close