बजेटमधील घोषणा

February 28, 2015 10:28 PM0 commentsViews:

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिलावहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. जेटलींनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्यात. कुठे सर्वसामान्यांना दिलासा, तर कुठे मध्यमवर्गीयांना झटका दिलाय. तर कुठे कार्पोरेटकरांसाठी पायघड्या घालण्यात आल्या आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close