फुटबॉल मैदानात बॉलिवूड स्टार्स

March 1, 2015 6:17 PM0 commentsViews:


बॉलीवूड स्टार्स आणि मुंबई पोलीसांनी मुंबईत सामाजिक कामांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्यादृष्टीने एक फुटबॉल मॅच आयोजित केली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह रणबीर कपूर, अर्जून कपूर तसचं टीव्हीजन स्टार करण वाही, शब्बीर अहुवालिया यांनी या मॅचमध्ये सहभाग घेतला होता.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close