सुनील देशमुखांची अपक्ष लढण्याची तयारी

September 24, 2009 11:16 AM0 commentsViews: 1

24 सप्टेंबरकाँग्रेसनं राष्ट्रपतींचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना अमरावतीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अर्थराज्यमंत्री सुनील देशमुख यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. कुठल्याही दुसर्‍या पक्षात जाणार नाही. पण आपण आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नेतृत्व हे कर्तृत्वातून तयार होतं, मातृत्वातून नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

close