आढळराव-पाटील तिकीट वाटपावरून नाराज

September 24, 2009 11:19 AM0 commentsViews: 10

24 सप्टेंबरनिवडणुकीतल्या तिकीटवाटपावर आढळराव-पाटील नाराज आहेत. पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांना तिकीट वाटप करताना खासदार आढळरावांचं मत विचारात घेतलं नाही अशी शहरात चर्चा होती. त्यातच आढळरावांनी आपल्या पत्नीला मिळणारं तिकीट नाकारल्याच्या बातमीमुळे मोठी खळबळ माजली आहे.पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्यात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा सिंहाचा वाटा समजला जातो.

close