कारंजामध्ये फुलला सोनेरी पळस!

March 4, 2015 3:43 PM0 commentsViews:

वसंत ऋतू लागताच पळसाच्या फुलांनी रानमाळ केसरी चादर पांघरतो. लाल रंगामुळे पळसाच्या फुलाला रक्तपुष्पही म्हणतात. मात्र वाशीम जिल्ह्यात कारंजा परिसरात एक वेगळा पळस फुलला आहे. पिवळ्या रंगाचा हा पळस अत्यंत दुर्मिळ आहे.

दरम्यान अभ्यासकांच्या मते हा चमत्कार नाही तर त्यातल्या नैसर्गिक बदलांमुळे हा प्रकार घडला आहे. या पिवळ्या पळसात अतिरिक्त औषध गुणधर्म असल्याचंही अभ्यासकांचं म्हणणंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close